आमची उत्‍पादने ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्‍ध

सूर्या गोशाळा उत्‍पादने

लाकडी घाण्‍यावरील सूर्या तेल

सेंद्रीय शेती उत्‍पादने

विशालप्रेेेम कृषी पर्यटन केंद्र

महाराष्‍ट्र शासनाचा कृषी पर्यटन पुरस्‍कार

उत्‍कृष्‍ट शेतकरी पुरस्‍कार २०१८-१९

सूर्या गोशाळा – A2 दूध उत्‍पादन

फोटो गॅलरी

सूर्या गोशाळा उत्‍पादने

सेंद्रिय शेती

विशालप्रेम कृषी पर्यटन

आमच्याविषयी

रुई चात्तीशी, अहमदनगर येथे वेगवेगळ्या ठिकाणच्या देशी गायांचा अभ्यास करून त्यांच्या पासून दुध, तूप, ताक निर्मिती तसेच शेण व गोमूत्रापासून विविध उत्पादने जसे सेंद्रिय खात, कीडनाशक, गोवरी, अगरबत्ती इ. गेल्या ४ वर्षांपासून सुरु आहे. या साठी गेली अनेक वर्ष अभ्यास करून चेन्नई विद्यापीठातून या बाबत परीक्षण करून घेतलेले आहे.

तसेच या देशी गाईच्या शेण व गोमूत्रापासून तयार केलेल्या सेंद्रिय खते व किडनाशांकापासून भाजीपाला उत्पादने घेतली जात आहे. त्यावर कोणत्याही प्रकारचे रासायनिक औषधे अथवा फवारे दिले जात नाही. याबाबत शासन मान्य संस्थेकडून तपासणी करून परीक्षण केलेले आहे.

  • १००% शेण व गोमुत्राचा वापर
  • ०% रासायनिक औषधे व खतांचा वापर
  • शुद्धतेची संपूर्ण हमी
  • कोणत्याही प्रकारची भेसळ केली जात नाही
गाईची निगा व गोशाला स्वच्छता
100%
संपूर्णपणे देशी गाई
100%
सेंद्रिय खतांचा वापर
100%
शुद्धतेची हमी
100%

आमचे संतुष्ट ग्राहक

फ्रेश व ताजा भाजीपाल वेळेवर पोहोच होतो.  अतिशय चविष्ट व आरोग्यदाई.

विजय शिंदे, नगर व्यावसायिक

दर्जेदार आणि कसदार भाजीपाला. तसेच स्वच्छ: व फ्रेश असतो.

विजय काळे, सावेडी, नगर शिक्षक